Contact Us

विनोदाची मीमांसा

गुरुवार, दि. ९/ ७/ २०२०टवाळा आवडे विनोद' अशा शब्दांत जरी समर्थ रामदासांनी विनोद व टवाळ व्यक्ती यांचा संदर्भ जोडला असला तरी विनोदाची हेटाळणी करणे नेहमीच शक्य नाही.'. हसत खेळत जगणारी माणसे चेह-यावर कोणतेही मुखवटे चढवत नाहीत. पण चेह-यावर गांभीर्याचे भाव आणणारे तत्त्वज्ञ कुणाला आवडतात? विनोदी माणसे बुद्धिवंतांना आवडत नाहीत. प्रज्ञावंत मंडळी विनोदवीरांची थट्टा करतात. परंतु या जगात एखाद्याला रडवणे जितके सोपे आहे; तितकेच हसविणे महाकर्मकठीण!  मानवी जीवनातील पर्वताएव्हढ्या दुःखाने भरडून जाताना विनोदाचा ..